पनीर टिक्का रेसिपी | Paneer Tikka Recipe In Hindi Marathi

पनीर टिक्का रेसिपी इन हिंदी Paneer Tikka Recipe in Hindi : पनीर की बहुत सारी फेमस डिशेस या रेसिपीज है. उनमेसे एक पनीर टिक्का भी है. असल में यह पंजाब की प्रसिद्ध डिश है. लेकिन यह पुरे भारतमे और भारत के बाहर भी उसी प्रकार बहुत प्रसिद्ध है. हम किसी भी होटल या रेस्टोरेंट मे चले जाए तो आसानीसे मिल जाती है.

Paneer Tikka / पनीर टिक्का
Paneer Tikka / पनीर टिक्का

ये भी पढ़ें: वेज नॉनवेज Veg Nonveg

यह खानेमे बहुत स्वादिष्ट होती है. वेजीटेरियन लोग जो चिकन टिक्का या मटन टिक्का नहीं खाते उन केलिए यह उसका बेहतरीन अल्टरनेटिव है. नॉन वेजिटेरिअन लोग भी इसे बड़े शौक से खाते है.  वैसे तो यह डिश स्नैक डिश समझीं जाति है. लोग इसे स्नैक्स की तरह खाते है लेकिन इसे लंच और डिनरपर भी खा सकते है.

पनीर टिक्का एक अच्छा स्टार्टर भी है. इसे शादी और पार्टियों में स्टार्टर की तरह भी इस्तेमाल किया जाता है. इसे हम रोटी, नान, चपाती, पराठा किसी के साथ भी खा सकते है. तीखा खानेवाले लोग मिर्च की मात्रा बढाकर इसे स्पाइसी पनीर टिक्का बनाकर उसके तीखे स्वाद का आनंद लेते है.

इसका बनाना आसान है, यह काम समय मे बननेवाली डिश है. पनीर के साथ ही कैप्सिकम और अन्य सब्जियों, फलों का इस्तेमाल कर के इसे बनाते है. इसे बनानेमें लगनेवाला जियादातर सामान हमारे घरोमे पाने किचनमे मौजूद होता है. बाकिका सामन भी आसानीसे बाजारमे उपलब्ध होता है.

आप का मन किसी शाम कुछ नया बनाने को जार रहा हो या आपके घर कोई गेट टुगेदर हो, या कोई पार्टी हो टी ऐसे अवसरपर आप इसे स्टार्टर के तौर हमरी पनीर टिक्का रेसिपी इन हिंदी Paneer Tikka Recipe in Hindi का अनुसरण करके अपने घरपर बनाइए और अपने दोस्तों और परिवार के साथा इसके स्वाद का आनंद लीजिए.

Recipe Of spicy Paneer Tikka / पनीर टिक्का रेसिपी
Recipe Of Spicy Paneer Tikka / पनीर टिक्का रेसिपी

ये भी पढ़ें: चिकन टिक्का टिक्का मसाला Chicken Tikka

पनीर टिक्का रेसिपी सामग्री / Paneer Tikka Recipe Ingredients

  • 500 ग्राम पनीर
  • 200 ग्राम दही
  • 2 बड़ा चम्मच घी / तेल
  • 2 छोटे चम्मच अदरक लहसून का पेस्ट
  • 2 छोटी चम्मच चाट मसाला
  • 1 टी चम्मच गरम मसाला
  • ½ छोटी चम्मच जीरा पाउडर
  • ½ छोटी चम्मच काली मिर्च
  • 3 चुटकी लाल मिर्च पाउडर
  • 4 टमाटर
  • 2 शिमला मिर्च
  • 2 प्याज़
  • 1 नीबू
  • 2 बड़ा चम्मच हरा धनिया बारीक कटा
  • स्वादानुसार नमक
Paneer
Paneer / पनीर

ये भी पढ़ें: आलू पराठा रेसिपी Aloo Paratha

पनीर टिक्का रेसिपी / Paneer Tikka Recipe

  1. प्रथम, पनीर को काटकर चौकोर आकर के टुकड़े बनाइए.
  2. उसके बाद एक कटोरे में दही, काली मिर्च, अदरक का पेस्ट, और नमक डालकर उसे अच्छी तरह से फेंट लें.
  3. उस केबाद चौकोर आकर में कटे हुए पनीर के टुकड़ों को दही में डाल लें.
  4. अब इन्हे अच्छी तरह से मैरिनेट कर के उसपर ढक्कन लगाकर उसे 25 – 30 मिनट केलिए  छोड़ दे.
  5. 30 मिनट बाद पनीर के टुकडों को मिश्रणसे निकालकर 2 घंटे फ्रिज मे रख़ दीजीए.
  6. अब प्याज, टमाटर, और शिमला मिर्च के टुकड़े बनाए. टमाटर के गोल मिर्च के लम्बे टुकड़े बनाए. (मिर्च केबीज निकालकर अलग करना न भूले.)
  7. अब गैस चालू करे और उसपर कढ़ाई रखकर उसमे घी /तेल डाले.
  8. तेल / घी गर्म होनेपर उसमे पनीर के टुकडोंको बारी बारी दोनों तरफ हल्का सुनहरा होने तक मीडियम आंच पर तल ले या हल्का भून ले.
  9. इन टुकडोंको बहार निकालकर एक प्लेट मे रखे.
  10. अब बचे हुए तेल / घी में जीरा पाउडर और अदरक का पेस्ट को चम्मच से चलाते रहें.
  11. उस केबाद उसमे प्याज और शिमला मिर्च के टुकड़े डालकर उन्हें थोड़ी देर और चलाकर २ मिनट ढक्कन रख दे.
  12. 2 मिनट बाद ढक्कन खोलकर उसमे फ्राई किए हुए पनीर केटुकड़े, टमाटर, लाल मिर्च पाउडर और चाट मसाला डालकर उन्हें अच्छे से चलाते हुए 2 मिनट पका ले. आपका पनीर टिक्का तैयार है.
  13. सर्विंग प्लेट में पनीर के टुकड़े सजाकर उन्हें धनिया और नींबू से गार्निश कीजिए.
  14. उस केबाद उसपर चाट मसाला डालकर उसे सर्व कीजिए.
Marinated Paneer / मैरिनेटेड पनीर
Marinated Paneer / मैरिनेटेड पनीर

आपके लिए अन्य रेसिपी

आशा है आप मेरी अन्य रेसिपीज़ जैसे  वेज बिरयानीमटर पुलावपनीर दो प्याज़ा, लौकी की सब्जी, अरबी की सब्जी, पनीर टिक्का, सोया चाप, दालच्या रेसिपी, आलू पालक, दम आलू, मसाला खिचड़ी, भिंडी मसाला, दाल मखानी, वेज बिर्यानी, दाल फ़्रायमटर पुलावचिकन पुलावचिकन नूडल्स  और वेज फ्राइड राइस  देखना पसंद करेंगे. इस के अलावा आप मेरी अन्य प्रकार की रेसिपीज को भी देखे जैसा के,

पनीर टिक्का रेसिपी (Marathi)

पनीर टिक्का रेसिपी इन मराठी Paneer tikka recipe in marathi : पनीरचे अनेक प्रसिद्ध पदार्थ किंवा पाककृती आहेत. त्यापैकी एक म्हणजे पनीर टिक्का. खरं तर ही पंजाबची एक प्रसिद्ध डिश आहे. पण ती संपूर्ण भारतात आणि भारता बाहेरही खूप प्रसिद्ध आहे. आपण कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेलो तर ही सहज मिळते.

Paneer Tikka
Paneer Tikka / पनीर टिक्का

ही खायला खूप चविष्ट आहे. चिकन टिक्का किंवा मटण टिक्का न खाणाऱ्या शाकाहारी लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मांसाहारी लोकही मोठ्या आवडीने खातात. तसे, ही डिश स्नॅक डिश म्हणून मानली जाते. लोक ही स्नॅक्स म्हणून खातात पण ही दुपारच्या जेवणासाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी देखील खाऊ शकता.

पनीर टिक्का चांगला स्टार्टर देखील आहे. हा लग्न आणि पार्ट्यांमध्ये स्टार्टर म्हणून देखील वापरला जातो. आपण ह्याला रोटी, नान, चपाती, पराठा, आणि भाता सोबतही खाऊ शकतो. मसालेदार तिखट पदार्थ खाण्यास आवडणारी लोक मिरचीचे प्रमाण वाढवून मसालेदार पनीर टिक्का बनवून तिखट चवीचा आस्वाद घेतात.

बनवायला सोपी आहे, वेही कमी वेळात बनणारी डिश आहे. पनीर सोबत सिमला मिरची आणि इतर भाज्या, फळे वापरून बनवली जाते.ही बनवण्यासाठी वापरण्यात येणारे बहुतांश घटक आपल्या घरी आपल्या स्वयंपाक घरात असतात. बाकी उरलेली इतर सामग्री ही बाजारात सहज उपलब्ध असते.

जर एखाद्या दिवशी तुमच्या मनात संध्याकाळी काहीतरी नवीन बनवायचे असे असेल किंवा तुमच्या घरी गेट टुगेदर असेल किंवा एखादी पार्टी असेल, अशा प्रसंगी तुम्ही आमची पनीर टिक्का रेसिपी इन मराठी वापरून ह्याला स्टार्टर म्हणून घरी बनवा आणि तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत त्याचा अस्वाद घ्या.

Paneer Tikka Recipe / Recipe of Paneer Tikka
Paneer Tikka Recipe / Recipe of Paneer Tikka

पनीर टिक्का रेसिपी साहित्य / Paneer Tikka Recipe Ingredients

  • 500 ग्रॅम पनीर
  • 200 ग्रॅम दही
  • 2 चमचे तूप/तेल
  • 2 टीस्पून आले लसूण पेस्ट
  • २ टीस्पून चाट मसाला
  • 1 टीस्पून गरम मसाला
  • ½ टीस्पून जिरे पावडर
  • ½टीस्पून काळी मिरी
  • 3 चिमूट लाल तिखट
  • 4 टोमॅटो
  • २ सिमला मिरची
  • 2 कांदे
  • 1 लिंबू
  • 2 चमचे कोथिंबीर बारीक कपलेली
  • चवीनुसार मीठ
Paneer
Paneer / पनीर

पनीर टिक्का रेसिपी / How to Make Paneer Tikka

  1. प्रथम पनीर कापून चौकोनी आकाराचे तुकडे करा.
  2. त्यानंतर एका भांड्यात दही, मिरपूड, आले पेस्ट आणि मीठ घालून चांगले फेटून घ्या.
  3. त्यानंतर चौकोनी आकारात कापलेले पनीरचे तुकडे दह्यात टाका.
  4. आता त्यांना चांगले मॅरीनेट करून त्यावर झाकण ठेवून 25-30 मिनिटे राहू द्या.
  5. 30 मिनिटांनंतर मिश्रणातून पनीरचे तुकडे काढून 3 तास फ्रीजमध्ये ठेवा.
  6. आता कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरचीचे तुकडे करून घ्या. टोमॅटोचे गोल मिरच्यांचे लांबट तुकडे करून घ्या. (मिरच्याच्या बिया काढून वेगळ्या करायला विसरू नका.)
  7. आता गॅस चालू करून त्यावर पैन ठेवा आणि त्यात तूप/तेल घाला.
  8. तेल/तूप गरम झाल्यावर त्यात पनीरचे तुकडे आळीपाळीने मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी हलके सोनेरी होईपर्यंत तळा किंवा हलके भाजून घ्या.
  9. हे तुकडे काढून प्लेटमध्ये ठेवा.
  10. आता उरलेल्या तेल/तुपात जिरे पूड आणि आल्याची पेस्ट टाकून चमच्याने ढवळत राहा.
  11. त्यानंतर त्यात कांदा आणि सिमला मिरचीचे तुकडे टाकून थोडा वेळ ढवळून २ मिनिटे झाकण ठेवा.
  12. 2 मिनिटांनंतर झाकण उघडून त्यात तळलेले पनीरचे तुकडे, टोमॅटो, लाल तिखट आणि चाट मसाला घालून नीट ढवळून 2 मिनिटे शिजवा. तुमचा पनीर टिक्का तयार आहे.
  13. सर्व्हिंग प्लेटमध्ये पनीरचे तुकडे ठेवून कोथिंबीर आणि लिंबूने सजवा.
  14. त्यानंतर त्यावर चाट मसाला टाकून सर्व्ह करा.
Marinated Paneer / मैरिनेटेड पनीर
Marinated Paneer / मैरिनेटेड पनीर

आपल्यासाठी इतर पाककृती रेसिपी

पूरन पोलीआलू के पकोड़ेफ्रैंकी रोलसोयाबीन के कबाबमेदु वडारवा या सूजी की  इडली आणि पाव भाजी-भाजी पाव यासारख्या माझ्यारेसिपी तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. या व्यतिरिक्त आपण माझ्या इतर प्रकारच्या पाककृती देखील पाहू शकता,

Rate this post

Leave a Comment