Best Soya – Soybean – Soyabean Ke Kabab Recipe | सोयाबीन कबाब

सोया – सोयबीन  – सोयाबीन के कबाब रेसिपी Soyabean Ke Kabab recipe एक वेज कबाब रेसिपी Veg Kabab recipe है. चटपटा क्रिस्पी सोयाबीन कबाब खाने में बहुत ही टेस्टी होती है. यह एक अच्छा ज़ायकेदार वेज  स्टारटर Veg Starter है.

Soyabean Kabab / सोयाबीन के कबाब
Soyabean Kabab / सोयाबीन के कबाब

उनका नाम कबाब सुननेपर लगता है के बनाना मुश्किल होगा. लेकिन  हकीकत मे बनाने में आसान है.
हमारे घरपर अगर कोई छोटा मोटा फंक्शन हो और मेहमान आए हो तो हम इसे स्टार्टर के तौर पर दे सकते है. शादियों में भी इसे स्टार्टर के तौरपर दिया जाता है.

सोया – सोयबीन  – सोयाबीन के कबाब रेसिपी का इस्तेमाल करके आप अपने घरपर  इस ईजी और टेस्टी वेज सोया कबाब को बनाइए. खुद खाइए और घरवालों को परोसिए.

सोयाबीन के कबाब सामग्री / Soybean Kabab Ingredients

  • 50  ग्राम सोयाबीन
  • 3 चम्मच बेसन
  • 1 चम्मच जीरा पाउडर
  • ½ चम्मच हल्दी पाउडर
  • 2 चम्मच गरम मसाला पावडर
  • 1 चम्मच धनिया पाउडर
  • 1 चम्मच कश्मिरी लाल मिर्च पावडर
  • 1 चम्मच  नमक
  • 1 अंडा
  • 1 लहसुन
  • 1 प्याज /कांदा
  • अद्रक का छोटासा तुकडा
  • थोड़ा कोथमीर और तेल
टेस्टी सोयाबीन कबाब / Tasty Soyabean Kabab
टेस्टी सोयाबीन कबाब / Tasty Soyabean Kabab

सोयाबीन के कबाब बनाने की विधि / Soyabean Ke Kabab recipe

  1. पहिले सोया बीन को 1 घंटl पानी में भीगने के लिए रख दे.
  2. 1 लेहसुन और 1/4 अदरक को चोप कर ले.
  3. हरी मिर्च को चोप कर ले.
  4. कांदा धोकर चोप कर ले.
  5. सोया बीन को भिगो कर एक घंटे होने पर उसे मिक्सर में बारीक पीस ले और एक बर्तन में निकाल ले.
  6. अब सोया बीन मे नमक, गरम मसाला पावडर, कश्मिरी लाल मिर्च पावडर, हरि मिर्च, कोथमीर, चोप किया हुवा कांदा, हल्दी , जीरा पाउडर, चोप किया हुवा अदरक लहसुन, बेसन और एक अंडा तोड़ कर डाल दे.
  7. अब ईसे मिक्स कर के गोंध ले.
  8. गूंधने के बाद छोटे छोटे कबाब बना ले.
  9. फ्राई पैन को गैस पर रख कर उस में तेल डाल ले .
  10. तेल गरम होने पर कबाब को फ्राई पैन में डाल कर फ्राई कर ले.
  11. फ्राई होने पर गैस से उतार ले.

आपके लिए अन्य रेसिपी

आशा है आप मेरी अन्य स्नॅक्स डिश की रेसिपीज जैसे पूरन पोलीआलू के पकोड़ेफ्रैंकी रोलसोयाबीन के कबाबमेदु वडा और हलवा पूरी  को पसंद करेंगे.  इस के अलावा आप मेरी अन्य प्रकार की रेसिपीज को भी देखे जैसा के,

 
Soybean Ke Kabab
 

सोयाबीन कबाब (Marathi)

सोया- सोयाबीन कबाब रेसिपी Soyabean Ke Kabab recipe in Marathi ही व्हेज कबाब रेसिपी Veg Kabab recipe in Marathi आहे. मसालेदार कुरकुरीत सोयाबीन कबाब खायला खूप चविष्ट असतात . हा एक चांगला चविष्ट व्हेज स्टार्टर Veg Starter आहे.

कबाब हे नाव ऐकल्यावर आपल्याला असे वाटते की ते बनवणे कठीण असेल. पण प्रत्यक्षात ते बनवणे सोपे आहे.

सोयाबीन कबाब / Soyabean Kabab
सोयाबीन कबाब / Soyabean Kabab

आपल्या घरी पाहुणे आलेअसतील किंव्वा एखादा छोटा कार्यक्रम असेल आणि पाहुणे आले असतील तर आम्ही स्टार्टर म्हणून देऊ शकतो. हे कबाब लग्नात स्टार्टर म्हणूनही दिले जातात.

आमची हि सोया – सोयाबीन कबाब रेसिपी वापरून हे सोपे आणि चविष्ट व्हेज सोया कबाब तुमच्या घरी बनवा. ते स्वतः खा आणि कुटुंबातील सदस्यांनाही सर्व्ह करा.

सोयाबीन कबाब साहित्य / Soyabean Kabab Ingredients

  • 50 ग्रॅम सोयाबीन
  • ३ चमचे बेसन / चण्याचे पीठ
  • 1 टीस्पून जिरे पावडर
  • टीस्पून हळद पावडर
  • २ टीस्पून गरम मसाला पावडर
  • 1 टीस्पून धने पावडर
  • 1 टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
  • 1 टीस्पून मीठ
  • 1 अंडे
  • 1 लसूण
  • १ कांदा
  • आल्याचा छोटासा तुकडा
  • थोडे कोथमिर आणि तेल
Soya Kabab / सोया कबाब
Soya Kabab / सोया कबाब

सोयाबीन कबाब रेसिपी / Soybean Kabab Recipe

  1. प्रथम सोयाबीन 1 तास पाण्यात भिजत ठेवा.
  2. 1 लसूण आणि 1/4 आले चिरून घ्या.
  3. हिरव्या मिरच्या चिरून घ्या.
  4. कांदा धुवून चिरून घ्या.
  5. सोयाबीन एक तास भिजवून ठेवल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि एका भांड्यात काढा.
  6. आता सोयाबीनमध्ये मीठ, गरम मसाला पावडर, काश्मिरी लाल मिरची पावडर, हिरवी मिरची, कोथमिर, कापलेला कांदा, हळद, जिरेपूड, कापलेले आले लसूण, बेसन / चण्याचे पीठ, आणि एक अंडे घाला.
  7. आता मिक्स करून मळून घ्या.
  8. मळल्यानंतर छोटे कबाब बनवा.
  9. गॅसवर फ्राईंग पॅन ठेवा आणि त्यात तेल टाका.
  10. तेल गरम झाल्यावर कबाब फ्राईंग पॅनमध्ये ठेवून तळून घ्या.
  11. तळून झाल्यावर गॅसवरून उतरवा.
चवदार सोयाबीन कबाब / Tasty Soyabean Kabab
चवदार सोयाबीन कबाब / Tasty Soyabean Kabab

आपल्यासाठी इतर पाककृती रेसिपी

पूरन पोलीआलू के पकोड़ेफ्रैंकी रोलसोयाबीन के कबाबमेदु वडारवा या सूजी की  इडली आणि पाव भाजी-भाजी पाव यासारख्या माझ्यारेसिपी तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. या व्यतिरिक्त आपण माझ्या इतर प्रकारच्या पाककृती देखील पाहू शकता,

Rate this post

Leave a Comment