रवा या सूजी की इडली रेसिपी Rava ya Suji ki Idli Recipe एक मश हूर डिश है. खानेमे स्वादिस्ट होती है. इसे बड़े और बच्चे सभी पसंद करते है. चावल, दाल की इडली की तरह इसे एक दिन पहले से भिगोकर नहीं रखना पड़ता. इसी तरह इसे पीसना भी नहीं पड़ता इसलिए झटपट बन जाती है.
इसे नारियल की चटनी , सांबर, मूंगफली की चटनी या चने की दाल की चटनी के साथ सुबह ब्रेकफास्ट या दोपहर के लंच पर खा सकते है. इसका बनना आसान है. इसे हम घरपर आसानीसे बना सकते है.
रवा या सूजी की इडली रेसिपी सामग्री
- 2 कप सूजी
- 1 कप दही
- 1 चम्मच नमक
- 1/2 चम्मच बेकिंग पाउडर
- 1 चम्मच इनो पाउडर
- 2 नींबू
रवा या सूजी इडली बनाने की विधि
- सबसे पहले बर्तन में सूजी ,दही 1 चम्मच नमक और 2 कप पानी डालकर अच्छे से मिक्स कर ले.
- मिक्स हो जाने पर batar को 30 मिनट के लिए रख दें.
- 30 मिनट बाद सूजी के batar में 1 चम्मच इनो पाउडर डालकर अच्छे से मिक्स कर ले.
- मिक्स हो जाने पर 1/2 चम्मच बेकिंग पाउडर डालकर अच्छे से मिक्स कर ले.
- इडली के सांचे को गैस पर रखकर थोड़ा सा पानी और नींबू काटकर डाल कर पानी गर्म कर ले.
- पानी गर्म होने तक इडली के सांचे की प्लेट में इडली का बैटर ( batar) डाल दे पानी गर्म हो जाने पर इटली की प्लेट को सांचे में ढाल कर 15 मिनट तक पका लें.
- पक जाने पर गैस बंद कर ले और इडली को सांचे से बाहर निकाल ले.
आपके लिए अन्य रेसिपी
आशा है आप मेरी अन्य स्नॅक्स डिश की रेसिपीज जैसे डोसा रेसिपी, सांबर रेसिपी,, मेदु वडा और हलवा पूरी को पसंद करेंगे. इस के अलावा आप मेरी अन्य प्रकार की रेसिपीज को भी देखे जैसा के,
रवा किंवा सूजी इडली ( Marathi)
रवा किंवा सूजी इडली रेसिपी एक फेमस इडली डिश रेसिपी आहे. इडली खाण्यास चवदार असते. मोठी आणि मुले सर्वांनाच हे आवडते. तांदुळ आणि डाळीच्या इडली प्रमाणे हिला भीजत ठेवण्याची गरज़ नसते. त्याच प्रमाणे ह्या इडली ला ग्राइंड करावे किवां दळावे लागत नाही म्हणून ते त्वरित होते.
तुम्ही नारळाची चटणी, सांभर, शेंगदाणा चटणी किंवा चणा डाळ चटणी सह सकाळी ब्रेकफास्ट किंवा दुपारच्या वेळी खाऊ शकता. रवा किंवा सूजी इडली बनविणे सोपे आहे. आपण ही घरी सहज बनवू शकतो.
रवा किंवा सूजी इडली रेसिपी सामग्री
- २ कप रवा
- 1 कप दही
- 1 चमचा मीठ
- 1/2 चमचा बेकिंग पावडर
- 1 चमचा इनो पावडर
- 2 लिंबू
रवा किंवा सूजी इडली रेसिपी
- सर्वप्रथम, रवा, दही 1 चमचा मीठ आणि 2 कप पाणी घाला आणि चांगले मिसळा.
- मिसळले की, (batter) 30 मिनिटे ठेवा.
- 30 मिनिटांनंतर रवा (batter) मध्ये 1 चमचा इनो पावडर टाका आणि चांगले मिसळा.
- मिक्स झाल्यावर १/२ टीस्पून (चमचा) बेकिंग पावडर घाला.
- गॅसवर इडलीचा साचा ठेवा आणि थोडेसे पाणी आणि लिंबाचे तुकडे करून टाका आणि पाणी गरम करा.
- पाणी गरम होईपर्यंत इडलीचे पिठ (batter) इडली मोल्डच्या प्लेटमध्ये टाका.
- पाणी गरम झाल्यानंतर इडली ची प्लेट साच्यात टाकून 15 मिनिटे शिजवा.
- शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि साच्यातून इडली काढा.
आपल्यासाठी इतर पाककृती रेसिपी
डोसा रेसिपी, सांबर रेसिपी,, मेदु वडा, सोयाबीन के कबाब,आणि मोतीचूर लाडू यासारख्या माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. या व्यतिरिक्त आपण माझ्या इतर प्रकारच्या पाककृती देखील पाहू शकता,