इजी जीरा राइस रेसिपी Jeera rice recipe उत्तर भारत की चावल की या राइस की एक फेमस डिश रेसिपी है.कहा जाता हैके जीरा राइसरेसिपी की शुरुआतभी अन्य मुघलाई रेसिपियों की तरह मुग़ल काल में हुई.
जिस तरह चावलोंकी बिरयानी औरपुलाव के बहुतसारीरेसिपीज को मुघलोंनेभारत में इंट्रोडस किया उसी तरहइस जीरा राइस रेसिपी को भी किया.
उस के बादये पुरे भारतमें बहुत पॉपुलर हो गई और हर किचन की ज़ीनत बन गई. बहुत ही कमही ऐसे किचन होंगे जहाँ जीरा राइस न बना हो.
शुरुआत में यह सिर्फ तीन चीज़ोंको मिलकर बनाया जाता था. चावल, जीरा और तेल. लेकिन बाद में इस में और चीज़े भी मिलाना शुरू हुवा.
दक्षिण भारत केलोग इस मेंअक्खा या साबुत मसाला मिलाने लगे तो उत्तर भारत के लोगोने इस में काजु मिलाया और पंजाबके लोगोने लम्बा, पतला कटा हुआ कांदा या प्याज़.
इस प्रकार अब भारतमें जीरा राइस सामग्री की दो रेसिपी प्रचलित है. एक अक्खा या साबुत मसाला इस्तेमाल करके जीरा राइस बनानेवाली रेसिपी तो दूसरी काजु इस्तमाल करके बनाये जानेवाली रेसिपी.
जीरा राइस के प्रकार
1) जीराराइसरेसिपी के मे पहले प्रकार जीरा और साबुत मसाले को तेल या घीमें भूना जाता है. फिर उसमें चावल, नमकऔर पानी मिलाया जाता है और ढँक कर पकाया जाता है. इस प्रकार में चावलमें जीरा और मसालों का स्वादअच्छे से मिलता है. इस तरह अक्सर घरोमे पकाया जाताहै. जिसमे बर्तन कम इस्तेमाल होते है.
2) जीरा राइस रेसिपी का दूसरा रेस्टोरेंट में इस्तेमाल होनेवाला प्रकार जिस में पहले एक बर्तनमें चावल पकाया जाता है. फिर दूसरे बर्तन में उसे जीरके तडकेमें डाला जाताहै और अच्छेसे मिक्स कियाजाता है. होटलों में चावल एक साथ ज्यादा बनाकर रखा जाताहै और उसेअलग अलग डिश बनाने में इस्तेमाल किया जाता है. इसलिए जीरा राइस बनाने केलिए होटलोंमे यह प्रकार इस्तेमाल किया जाता है.
जीरा राइस रेसिपी सामग्री / Jeera Rice Recipe Ingredients
- 1 ग्लास चावल
- 1 चम्मच घी
- 2 चम्मच जीरा
- 2 तेजपत्ता
- 4 इलायची
- 1 दालचीनी
- स्वादानुसार नमक
जीरा राइस रेसिपी / Jeera Rice Recipe
- सबसे पहले चावल को अच्छे से धो कर 30 मिनट के लिए बाउल में रख दें.
- बर्तन गैस पर रखकर घी डाल दें.
- घी गर्म हो जाने पर तेजपत्ता, दालचीनी और इलायची डालकर थोड़ा भून ले.
- उसके बाद जीरा डालकर थोड़ा भून ले.
- भूनकर हो जाने पर चावल डालकर अच्छी तरह से मिक्स कर ले.
- मिक्स हो जाने पर पानी और स्वादानुसार नमक डालकर 10 से 15 मिनट पकाले.
- 10 से 15 मिनट बाद चावल का पानी सूख जाने पर चावल को चम्मच से हिला कर दो से 3 मिनट पकाले.
- 2 से 3 मिनट बाद गैस बंद कर ले और चावल को 10 मिनट तक गैस पर ही रखें.
- 10 मिनट बाद चावल को सर्व कर ले.
आपके लिए अन्य रेसिपी
आशा है आप मेरी अन्य रेसिपीज़ जैसे वेज बिरयानी, मटर पुलाव, चिकन पुलाव, चिकन नूडल्स और वेज फ्राइड राइस देखना पसंद करेंगे. इस के अलावा आप मेरी अन्य प्रकार की रेसिपीज को भी देखे जैसा के,
वेजिटेरियन रेसिपी
नॉन वेजिटेरियन रेसिपी
पराठा रेसिपी
आइस क्रीम रेसिपी
जिरे राइस (Marathi)
जीरा राईसरेसिपी हि उत्तर भारतातील एक तांदूळ किंवा राईस डिश आहे. असे म्हटले जाते की जीरा राईस रेसिपी देखील मोगल काळात इतर मुघलईच्या रेसिपी प्रमाणेच सुरू झाली. ज्या प्रकारे मोगलांनी बिर्याणीआणि पुलाव्यांच्या अनेक रेसिपी भारतातआणल्या, त्याप्रमाणे ही जीरा राईस रेसिपी देखील आणली.
त्यानंतर, हि रेसिपी भारतात खूप लोकप्रिय झ्हाली आणि प्रत्येक स्वयंपाक घरात बनवली जाऊ लागली. फार कमी घरअसतील ज्यात जीरा राईस बनत नशेल.
सुरुवातीलाती फक्ततीन घटकांनी बनवलीजात असे. तांदूळ, जिरे आणितेल. पण नंतरत्यात आणखी घटकां जोडण्यास सुरुवात झाली.
दक्षिण भारतातील लोकांनी त्यातअख्खा किंवा संपूर्ण मसाला घालायला सुरुवात केली, त्यानंतर उत्तर भारतातील लोकांनी त्यात काजू जोडले आणि पंजाबच्या लोकांनी लांब, पातळ कापलेला कांदा घातला.
अशा प्रकारे जीरा राईस घटकांच्या दोन पाककृती भारतात लोकप्रिय आहेत. एक अख्खा मसाला वापरुन जीरा राईस बनवण्याची रेसिपी आणि दुसरी रेसिपी काजू वापरुन बनवतात.
जिरे राईस रेसिपी चे प्रकार
1)पहिल्या जीरा राईस रेसिपी पद्धतीत प्रथम जिरे आणि संपूर्ण मसाले तेलात किंवा तूपात भाजले जातात. नंतर त्यात तांदूळ, मीठ आणि पाणी घालून झाकून शिजवले जाते. या प्रकारात तांदळात जिरेआणि मसालाचा स्वाद चांगला मिसळतो.ह्या प्रकाराने घरी शिजवले जाते. ज्यामध्ये भांडी कमी वापरली जातात.
जीरा राईस रेसिपी दुसरा प्रकार म्हणजे रेस्टॉरंटचा प्रकार ज्यामध्ये राईस प्रथम एका भांड्यात शिजवला जातो. नंतर दुसर्या भांड्यात जिऱ्याचा तडक्यात टाकले जाते आणि चांगले मिसळले जाते. हॉटेलमध्ये राईस अधिक बनवला जातो आणि वेगवेगळ्या पदार्थ बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. याकारणास्तव, जीरा राईस रेसिपी हा प्रकार हॉटेलमध्ये जीरा राईस बनवण्यासाठी वापरला जातो.
जिरे राईस रेसिपी सामग्री / Jeera Rice Recipe
- 1 ग्लास राईस
- १ चमचा तूप
- २ चमचे जिरे
- 2 तमालपत्र / तेज पत्ता
- 4 वेलची
- 1 दालचिनी
- चवीनुसार मीठ
जिरे राईस रेसिपी विधि / Jeera Rice Recipe
- सर्वप्रथम, तांदूळ चांगले धुवा आणि ते एका भांड्यात 30 मिनिटे ठेवा.
- भांड गॅसवरठेऊन तूप घाला.
- तूप गरम झाले की त्यात तमालपत्र, दालचिनी आणि वेलची घालून थोडे तळून घ्या.
- त्यानंतर त्यात जिरे घाला आणि थोडे तळून घ्या.
- भाजला की त्यात तांदूळ मिक्स करा.
- मिक्स झाल्यावर चवीनुसार पाणी आणि मीठ घाला आणि 10 ते 15 मिनिटे शिजवा.
- तांदळाचे पाणी कोरडे झाल्यावर 10 ते 15 मिनिटानंतर तांदूळ चमच्याने हलवा आणि २ ते 3 मिनिटे शिजवा.
- 2 ते 3 मिनिटांनंतर गॅस बंद करा आणि तांदूळ गॅसवर 10 मिनिटे ठेवा.
- तांदूळ दहा मिनिटानंतर सर्व्ह करा.
आपल्यासाठी इतर पाककृती रेसिपी
मटर पुलाव, वेज बिरयानी, चिकन पुलाव, चिकन नूडल्स आणि वेज फ्राइड राइस यासारख्या माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. या व्यतिरिक्त आपण माझ्या इतर प्रकारच्या पाककृती देखील पाहू शकता,