चॉकलेट आइसक्रीम रेसिपी Chocolate Ice Cream Recipe बच्चों की पसंदीदा रेसिपी है. चॉकलेट आइसक्रीम उनकी पसंदीदा आइसक्रीम है क्योंकि बच्चों को चॉकलेट खाना बहुत पसंद है.
यह चॉकलेट आइसक्रीम घर पर बनाना आसान है. हम इसे घर पर आसानी से बना सकते हैं. लोग आमतौर पर समझते हैं कि आइसक्रीम सिर्फ गर्मियों की डिश है. लेकिन इसके स्वाद के कारण, लोग अब इसे सारे सीजन में खाना पसंद करते हैं.
चॉकलेट आइसक्रीम बच्चों के लिए पसंदीदा आइसक्रीम है इसलिए आप इसे घर पर बना कर उन्हे खिला सकते हैं.
इस चॉकलेट आइसक्रीम रेसिपी का उपयोग करके अपने घर पर आइसक्रीम बनाएं और बच्चों को खिलाएं और घर के अन्य सदस्यों को दें. आप घर पर चॉकलेट आइसक्रीम बना सकते हैं और इसे अपने घर की पार्टियों में परोस सकते हैं.
चॉकलेट आइसक्रीम रेसिपी सामग्री
- 1 कप फ्रेश क्रीम
- 200 ग्राम कंडेंस्ड मिल्क
- ¼ कप शक्कर
- 1/3 कप कोका पाउडर
- ½ कप मिल्क
- ¼ कप चॉकलेट चिप्स
चॉकलेट आइसक्रीम बनाने की विधि/ Chocolate Ice Cream Recipe
- सब से पाहिले फ्रेश क्रीम को 30 मिनट्स के लिए फ्रीजर में रख ले.
- 30 मिनट बाद फ्रेश क्रीम को एक कटोरी में निकाल ले.
- अब एक दूसरी कटोरी ले उस में बर्फ के टुकड़े डाल दे.
- उस के ऊपर फ्रेश क्रीम की कटोरी रख दे.
- अब क्रीम को 10 मिनट्स तक अच्छी तरह हिला ल.
- बर्तन को गैस पर रख कर मिल्क डाल कर गरम कर ले.
- मिल्क गरम होने पर शक्कर डाल कर पिघलने दे.
- शक्कर पिघला ने पर गैस बंद कर ले.
- उस के बाद कोको पाउडर डाल कर अच्छे से मिक्स कर ले.
- अब ( चॉकलेट क्रीम) ठंडा होने के लिए रख दे.
- अब कंडेंस्ड मिल्क को क्रीम में डाल कर अच्छे से मिक्स कर ले.
- उस के बाद चॉकलेट क्रीम को डाल कर मिक्स कर ले.
- मिक्स करने के बाद एक डब्बे में डाल ले और ऊपर से चॉकलेट चिप दाल कर डब्बा बंद कर ले.
- अब फ्रीजर में 12 घंटे के लिए रख दे.
- 12 घंटे होने पर फ्रिज से निकाल कर खा ले.
आपके लिए अन्य रेसिपी
आशा है आप मेरी अन्य रेसिपीज़ जैसे बटरस्कॉच आइसक्रीम, ओरियो आइसक्रीम, कॉफी आइस क्रीम, वनीला आइसक्रीम, मैंगो आइसक्रीम, पान आइस क्रीम और स्ट्रॉबेरी आइसक्रीम देखना पसंद करेंगे. इस के अलावा आप मेरी अन्य प्रकार की रेसिपीज को भी देखे जैसा के,
चॉकलेट आईस्क्रीम
चॉकलेट आईस्क्रीम रेसिपी: हि मुलांची आवडती रेसिपी आहे. मुलांना चॉकलेट खायला खूप आवडते म्हणून चॉकलेट आईस्क्रीम हे त्यान्चे फेव्हरेट इस क्रीम असते.
ही चॉकलेट आईस्क्रीम घरी बनवण्यास सोपी आहे. आपण आपल्या घरी ते सहजपणे बनवू शकतो. लोक सहसा समजतात की आईस्क्रीम फक्त उन्हाळ्यात खायची डिश आहे. परंतु त्याच्या चवीमुळे, लोकांना आता सर्व हंगामात ते खायला आवडते.
ही चॉकलेट आईस्क्रीम मुलांची आवडती आईस्क्रीम असल्यामुळे त्यान्ना तुम्ही ती घरी बनऊन खायला देऊ शकता. ह्या चॉकलेट आईस्क्रीम रेसिपी चा उपयोग करून आपल्या घरी हि आईस्क्रीम बनवा आणि मुलांनाही खायला द्या आणि घरातील दुसऱया सदस्यांना हि द्या. तुम्ही तुमच्या घरी होणाऱ्या होम पार्टीजमध्ये घरी चॉकलेट आईस्क्रीम बनवून सर्व्ह करू शकतो.
चॉकलेट आईस्क्रीम रेसिपी सामग्री
- 1 कप फ्रेश क्रीम
- 200 ग्रॅम कंडेन्स्ड मिल्क
- ¼ कप साखर
- १/3 कप कोका पावडर
- ½ कप दूध
- ¼ कप चॉकलेट चीप
चॉकलेट आईस्क्रीम रेसिपी
- फ्रीजरमध्ये फ्रेश क्रीम 30 मिनिटे ठेवा.
- आता आणखी एक वाटी घ्या आणि त्यात बर्फाचे तुकडे घाला.
- त्याच्या वर फ्रेश क्रीम ची वाटी ठेवा.
- आता 10 मिनिट फ्रेश क्रीम नीट ढवळून घ्या.
- भांड गॅसवर ठेवा आणि दूध टाकून गरम करा.
- दूध गरम झाल्यावर साखर घालून वितळू द्या.
- साखर वितळवून घ्या आणि गॅस बंद करा.
- त्यानंतर कोको पावडर घालून मिक्स करा.
- आता (चॉकलेट क्रीम) थंड होण्यासाठी ठेवा.
- आता कंडेन्स्ड दूध क्रीममध्ये घाला आणि चांगले मिसळा.
- त्यानंतर चॉकलेट क्रीम घाला आणि मिक्स करा.
- मिसळल्यानंतर ते एका बॉक्समध्ये ठेवा आणि वर चॉकलेट चिप टाकून कंटेनर बंद करा.
- आता ते फ्रीझरमध्ये 12 तास ठेवा.
- 12 तासांनंतर, ते फ्रीजमधून बाहेर काढून खा.
- 30 मिनिटांनंतर, एका वाडग्यात फ्रेश क्रीम काढा.
आपल्यासाठी इतर पाककृती रेसिपी
बटरस्कॉच आइसक्रीम, ओरियो आइसक्रीम, कॉफी आइस क्रीम, वनीला आइसक्रीम, मैंगो आइसक्रीम, पान आइस क्रीम आणि स्ट्रॉबेरी आइसक्रीम यासारख्या माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतील अशी आशा आहे. या व्यतिरिक्त आपण माझ्या इतर प्रकारच्या पाककृती देखील पाहू शकता,